२०२० ची सकाळ अजूनही आठवते.नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. दर वर्षीप्रमाणे यंदाही मी नवीन वर्षाचा संकल्प केला होता. त्या यादीमध्ये दरवर्षी प्रमाणे तंदुरुस्त राहण्यापासून ते करियर च्या दिशेने एक नवीन वाटचाल सुरू करण्याचा विचार मी केला होता. कॉलेजचे शेवटचे वर्ष आणि करियर ची चिंता. एके जागी जॉब साठी अप्लाय केले आणि सेलेक्ट ही झालो. […]
Recent Comments